Ferfar #5979 · लाखलगांव
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 317
- Talathi
- शरद सांडुगीर गोसावी
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : शाखा व्यवस्थापक युको बँक शाखा नाशिक शहर.
लिहून घेणार : मंगला दिगंबर खैरनार
सर्व्हे क्रमांक : 317 तपशिल : युको बँक शाखा नाशिक रविवार कारंजा यांचा डिक्लेरेशन बोजा र.रु. 300000/- दिनांक 14/9/2020 मंगला दिंगबर खैरनार यांचे करिता. - 4962
सर्व्हे क्रमांक : 317 तपशिल : युको बँक नाशिक यांच्या कडून पीक कर्ज रक्कम रु.246000 मंगला दिगंबर खैरनार 8/6/2022 - 5315
वरील फेरफार क्रमांकाने घेतलेले कर्ज परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेले बोजे कमी करणेबाबत युको बँक शाखा नाशिक शहर यांचेकडील दि. 26/10/2026 रोजीचे पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेले बोजे कमी केले. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.