Ferfar #6799 · जाखोरी
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 545
- Talathi
- आशा जहाल कानजा
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026
लिहुन देणार:-
अस्लम युसुफ सैय्यद रा. जाखोरी(खाता क्रमांक557) यांचे गट/सर्व्हे क्रमांक545, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7150 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी गट नं.544 मधुन पश्चिम पूर्व श्री.काशिनाथ महादू कळमकर व इतर व श्री.चंद्रकांत औटे यांचे दरम्यान दक्षिण उत्तर 10 फुट रुंद आणि पूर्व पश्चिम 320 फुट लांबीचा गाडी वापराचा जाणे येणेसाठी रस्ता हक्का सह
लिहुन घेणार :
बाळकृष्ण देवराम पाळदे , (खाता क्रमांक :-905)गट/सर्व्हे क्रमांक 545 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10601 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 633000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.