Ferfar #1842 · चांदगीरी
नाशिक, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/08/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/08/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जयहरी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित धोंडविरनगर
गहाणखत लिहुन देणार : सुर्यभान दशरथ कटाळे रा. चांदगीरी यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 4557-2026 दिनांक 17/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 137, 138, 382, 390 क्षेत्र 0.0825 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुर्यभान दशरथ कटाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार-दिपक सूर्यभान कटाळे (खाता क्रमांक :- 570) ,