Ferfar #13683 · शिंदे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1200
- Talathi
- रजनीकांत कांतीलाल पाठक
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : स्व.राजाभाऊ तुंगार ग्रा.बी.शेती सह.पत. मर्या. शिंदे, शिंदे ता.जी.नाशिक
लिहुन देणार : गंगाधर बहिरु तुंगार रा. शिंदे यांनी दिनांक 01/01/2018 प्रमाणे रक्कम रुपये 54037.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1200 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंगाधर बहिरु तुंगार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १३१/२०१८ दिनांक 01/01/2018 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 54037.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.