Ferfar #13684 · शिंदे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 459
- Talathi
- रजनीकांत कांतीलाल पाठक
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 18/10/2026
लिहुन घेणार : स्व.राजाभाऊ तुंगार ग्रा,बी. शेती. श. पॅट. मर्या.शिंदे, शिंदे ता. जी. नाशिक
लिहुन देणार : ज्ञानेश्वर संतु वाळुंज रा. शिंदे यांनी दिनांक 31/12/2015 प्रमाणे रक्कम रुपये 31482.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 459 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर संतु वाळुंज यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ५५/२०१५ दिनांक 31/12/2015 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 31482.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.