सातबारा Watch

← शिंदे

Ferfar #13686 · शिंदे

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
12/1/2/प्लॉट/7, 12/1/2/प्लॉट/8
Talathi
रजनीकांत कांतीलाल पाठक
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहुन देणार:- दिपेश रमेश जोशी ,प्रफुल्लकुमार नारायणराव वडनेरे एच यु एफ ,वैभव रमाकांत मोरे (खाता क्रमांक :- 7218)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 12/1/2/प्लॉट/8 बिगरशेती क्षेत्र 1.0162 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.0162 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार:- चहाबाई चंद्रभान लहाणे (खाता क्रमांक :- नवीन खाते) संमती देणारे खातेदार : किरण अशोक जाधव यांना दुय्यम निबंध‍क नाशिक 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 8646 दिनांक 19/08/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 250000.00घेउन तसेच क्रमांक/सर्व्हे क्रमांक 12/1/2/प्लॉट/7 बिगरशेती क्षेत्र 1.01.86 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार:- शितल प्रभाकर लहाणे (खाता क्रमांक :- नवीन खाते) संमती देणारे खातेदार : किरण अशोक जाधव संमती देणार (खाता क्रमांक :- 7218) ,यांना दुय्यम निबंध‍क नाशिक 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 8641 दिनांक 19/08/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 250000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. यापुर्वी 13599,13601 अन्वये नोंद प्रमाणित झाली असुन परंतु इतर अधिकारातील "लिहून देणार प्रफ्फुल्लकुमार नारायणराव वडनेरे(एचयुएफ) , दिपेश रमेश जोशी , वैभव रमाकांत मोरे रा. शिंदे यांनी लिहून घेणार किरण अशोक जाधव रा.शिंदे यांचेकडून दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 3079 दिनांक 19/03/2025प्रमाणे रक्कम रुपये 0/- मोबदला घेऊन विकसनकरारनामा करून दिला "हा शेरा कमी करणे राहुन गेल्याने सदर शेरा कमी करणे कामी नोंद केली असे.