Ferfar #13693 · शिंदे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 467/1ते3/2/पै/4/पै/प्लॉट
- Talathi
- रजनीकांत कांतीलाल पाठक
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी ज्ञानेश्वर रमेश पाटील
गहाणखत लिहुन देणार : सुविधा प्रदिप येवले रा. शिंदे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. नाशिक 6 यांचेकडील दस्त क्रमांक 12688-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 467/1ते3/2/पै/4/पै/प्लॉट नं./14 क्षेत्र 11.7632 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुविधा प्रदिप येवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
467/1ते3/2/पै/4/पै/प्लॉट नं./14