सातबारा Watch

← शिंदे

Ferfar #13694 · शिंदे

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
485/प्लॉट/5
Talathi
रजनीकांत कांतीलाल पाठक
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- विदया विदयासागर धावने रा. शिंदे(खाता क्रमांक1699) यांचे गट/सर्व्हे क्रमांक485/प्लॉट/5, बिगरशेती क्षेत्र 4.5000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.5000 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :आरती विनायक नाईक ,विनायक दत्तू नाईक ,संतोष माधव बागले ,सविता संतोष बागले - - -, (खाता क्रमांक :-23717)गट/सर्व्हे क्रमांक 485/प्लॉट/5 बिगरशेती क्षेत्र 4.5000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2595 दिनांक 12/03/2024 प्रमाणे रक्कम रुपये 890000 घेऊन खरेदी दिली. सदर नोंद यापूर्वी नोंद नं १२२३६ या नोंद नं ने क्षेत्र तफावत असल्याने रद्द झाली होती. मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश क्र.आर टी एस/कावि/३३७/२०२६/दि ०१/१०/२०२६ नुसार सदर फेरनोंद घेण्याचे आदेशित केलेले असल्याने खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.