Ferfar #9462 · पळसे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 193/प्लॉट/31, 193/प्लॉट/32
- Talathi
- केदार शांताराम भदाणे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:-
गणेश नामदेव आगळे ,सतिश दिनकर कासार - - -रा. पळसे(खाता क्रमांक3771) यांचे गट/सर्व्हे क्रमांक193/प्लॉट/31, बिगरशेती क्षेत्र 0.4951 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.4951 आर.चौ.मी हे त्यांनी
गणेश नामदेव आगळे ,सतिश दिनकर कासार - - -रा. पळसे(खाता क्रमांक3771) गट/सर्व्हे क्रमांक193/प्लॉट/32, बिगरशेती क्षेत्र 0.4974 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.4951 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
आशा चंद्रकांत गोडसे , (खाता क्रमांक :-3989)गट/सर्व्हे क्रमांक 193/प्लॉट/31 बिगरशेती क्षेत्र 0.4951 आर.चौ.मी
आशा चंद्रकांत गोडसे , (खाता क्रमांक :-3989)गट/सर्व्हे क्रमांक 193/प्लॉट/32 बिगरशेती क्षेत्र 0.4951आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1599 दिनांक 13/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 425000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांच्याकडील फेर नोंद दुरुस्ती आदेश क्र .आरटीएस/कावि/310/2026 दिनांक 18/09/2026 वरून गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.