Ferfar #9464 · पळसे
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 193/प्लॉट/35
- Talathi
- केदार शांताराम भदाणे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
गणेश नामदेव आगळे ,सतिश दिनकर कासार - - -रा. पळसे(खाता क्रमांक3771) यांचे गट/सर्व्हे क्रमांक193/प्लॉट/35, बिगरशेती क्षेत्र 0.9882 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9882 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
नितीन सुदाम हातकडके , (खाता क्रमांक :-3990)गट/सर्व्हे क्रमांक 193/प्लॉट/35 बिगरशेती क्षेत्र 0.9882 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1601 दिनांक 13/02/2026 प्रमाणे रक्कम रुपये 425000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांच्याकडील फेर नोंद दुरुस्ती आदेश क्र .आरटीएस/कावि/310/2026 दिनांक 18/09/2026 वरून गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.