Ferfar #8050 · बेलतगव्हाण
नाशिक, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
लिहुन देणार : देवळालीगाव - बेलतगव्हाण विविध कार्यकारी सह (विकास ) सेवा संस्था मर्यादित.
लिहून घेणार : पांडुरंग कुंडलिक कुटे
यांनी सर्व्हे क्रमांक 74/9, 75/13 व 75/14 या मिळकतीवर देवळालीगाव- बेलतगव्हाण वि.का.स.से.सं.पिककर्ज डिक्लेरेशन र.रु.99000/- दि.8/1/2007,रक्कम रु.300000/- व र.रु.200000/- दि.10/9/2026 पांडुरंग कुंडलिक कुटे यांचे करिता
दाखल असलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.