Ferfar #12313 · संसारी
नाशिक, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि., नाशिकरोड
गहाणखत लिहुन देणार : पुंजा सयाजी गोडसे रा. संसारी यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10728-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118/7, 120/9 क्षेत्र 0.3800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुंजा सयाजी गोडसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
दिलीप पुंजाजी उर्फे पुंजा गोडसे (कर्जदार/लिहुन देणार) (खाता क्रमांक :- ) ,
गणेश पुंजाजी उर्फ पुंजा गोडसे (कर्जदार/लिहुन देणार) (खाता क्रमांक :- ) ,