सातबारा Watch

← संसारी

Ferfar #12316 · संसारी

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
221/ब
Talathi
दुर्वास विजय देवरे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : येस बँक लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता राजेंद्र रामदास धात्रक. लिहून घेणार : अंशुल वीरकुमार जैन यांनी सर्व्हे क्रमांक : 221/ब तपशिल : प्रमाणे अंशुल वीरकुमार जैन ,वीरकुमार रामरिचपाल जैन यानी येस बँक लिमिटेड यांच्या कडुन रक्कम रुपये 7500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 11309 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र व सहदुय्यम निबंधक, नाशिक पाच यांच्याकडील दस्त क्रमांक 11627/2024 दस्त दिनांक03/09/2024 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.