सातबारा Watch

← दोनवाडे

Ferfar #1451 · दोनवाडे

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
243
Talathi
कांचन प्रकाश वाणी
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : म.व्यवस्थापक एस एस के धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.,शाखा नायगाव(सिन्नर), सहकार भवन नायगाव, ता.सिन्नर, जि.नाशिक लिहुन देणार : हिरामण निवृत्ती सांगळे   रा. दोनवाडे यांनी दिनांक 25/07/2018 प्रमाणे रक्कम रुपये 1165188.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 243 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हिरामण निवृत्ती सांगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ०१ दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1165188.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.