सातबारा Watch

← राहुरी

Ferfar #1968 · राहुरी

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
252
Talathi
कांचन प्रकाश वाणी
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : म. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया, भगूर लिहुन देणार : ज्ञानेश्वर अर्जुन घुगे   रा. राहुरी यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 348000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 252 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर अर्जुन घुगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक एल /२३२९०/बोजा / १६१ दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 348000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.