सातबारा Watch

← भगुर

Ferfar #18343 · भगुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-01
Objection until
2026-10-09
Certified
—
Gat / Survey
20/4
Talathi
राजेद्र वामन खैरनार
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/09/2026लिहुन देणार:- देवळाली कॅंटॉन्मेंट बोर्ड हद्दीतील व मौजे भगुर ह्या गावचे शिवारातील बागायती शेत जमीन मिळकत यांसी गट न. 20/4 यांसी एकूण क्षेत्र हे 00.71 आर + पो.ख हे 00.02 आर असे एकूण क्षेत्र हे 00.73 आर यांसी आकार रु. 5.06 पैसे यापैकी लिहून देणार दिपक पंडीत कुंवर ,नंदा भ्र अनंतराव सुर्यवंशी ,रणजीत पंडीत कुंवर ,हेमलता भ्र पंडीत कुंवर यांचे मालकीचे व अविभक्त हिश्याचे संपूर्ण क्षेत्र हे 0.10.25 आर ही संपूर्ण मिळकत खाता क्रमांक 751 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी लिहुन घेणार : सुभाष गंगाधर ठोंबरे , (खाता क्रमांक :-5731) यांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 4075 दिनांक 08/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 495000 घेऊन खरेदी दिली.याकरिता मा सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील फेरनोंद घेणेबाबत आदेश क्र. आरटीएस/कावी/179/2026 दिनांक 19/06/2026 प्राप्त झाल्याने सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.