सातबारा Watch

← भगुर

Ferfar #18429 · भगुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
113/1
Talathi
राजेद्र वामन खैरनार
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- भिकुलाल कन्हैयालाल बुब ,सरला भिकुलाल बुब रा. भगुर(खाता क्रमांक3053) यांचे गट/सर्व्हे क्रमांक113/1, यांसी क्षेत्र 01 हे 92.60 आर + पो. ख. 0 हे 0.40 आर असे एकूण क्षेत्र 01 हे 93.00 आर यांसी आकार रु 10.82 पैसे या मिळकतीपैकी लिहून देणार यांचे मालकीचे व कब्जा उपभोगातील स्वतंत्र आणेवारी असलेले खाते क्रमांक 3053 वरील क्षेत्र 0.7100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7100 हे.आर यांसी आकार रु 3.98 पैसे व त्यात असलेले एक बोअरवेल व त्यावरील सौर ऊर्जा पॅनल मोटारसह ही मिळकत त्यांनी लिहुन घेणार : गणेश रंगनाथ सानप हे शेतकरी खातेदार असून त्यांनी पुरावा म्हणून मौजे श्रीरामनगर तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील गट न./स.न/ 350 चा डिजिटल 7/12 जोडला आहे, (खाता क्रमांक :-5764)गट/सर्व्हे क्रमांक 113/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9565 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.