सातबारा Watch

← भगुर

Ferfar #18431 · भगुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
127/1अ/प्
Talathi
राजेद्र वामन खैरनार
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि , नाशिकरोड लिहुन देणार : गणेश अशोक वराडे , सोनाली गणेश वराडे रा. भगुर गट नंबर/ सर्वे नंबर 127/1अ/प्‍लॉट नं/23 यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10478 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.21 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश अशोक वराडे ,सोनाली गणेश वराडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 127/1अ/प्‍लॉट नं/23