सातबारा Watch

← भगुर

Ferfar #18434 · भगुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
54/2
Talathi
राजेद्र वामन खैरनार
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 मौजे भगूर येथील सर्व्हेक्रमांक 54/2 वरील यांसी क्षेत्र 16300 चौ.मी. यावरील शाहज गार्डन रेसिडेन्सी या इमारतीतील ओ टाईप बिल्डिंग मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नंबर 6 यासी कारपेट क्षेत्र 42.37 चौ.मी.म्हणजेच 57.21 चौ.मी क्षेत्राची बांधीव मिळकत लिहुन देणार:- 1 मे. शाह बिल्डर्स आणि डेव्हलपर्स तर्फे भागीदार आतिश महेंद्र शाह यांचे तर्फे वि.मु. म्हणून श्री अनिकेत उद्धव आंबरे 2. (1) पोपटलाल पंजारीया शाह 2. रमेश पोपटलाल नंदू 3. अशोक पोपटलाल नंदू 4. रमेशचंद्र करसनदास बिस्कीटवाला 5. सुनील चापसी फुरीया यांचे तर्फे वि.मु. म्हणून श्री अनिकेत उद्धव आंबरे लिहुन घेणार:- 1. नवनाथ किसन शिंदे 2. सौ हिरा नवनाथ शिंदे यांना सह दुय्यम निबंधक नाशिक 3 यांचेकडील डीड ऑफ अपार्टमेंट दस्त क्र 3421/2019 दिनांक 29/05/2019 प्रमाणे रक्कम रूपये 1316000/- घेउन खरेदी दिली. सदर मिळकत बिनशेती व बांधीव असल्याने प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली