सातबारा Watch

← भगुर

Ferfar #18439 · भगुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
134/1/अ/प्लॉट/33
Talathi
राजेद्र वामन खैरनार
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- गणेश दिलीप संधान रा. भगुर(खाता क्रमांक5278) यांचे देवळाली कॅंटॉन्मेंट बोर्ड हद्दीतील मौजे भगुर या गावचे शिवारातील शाह अँड पाटील या नावाने ओळखल्या जाणार्‍या अंतिम अभिण्यासामधील बिनशेती प्लॉट मिळकत सर्व्हे क्रमांक134/1/अ/प्लॉट/33, बिगरशेती क्षेत्र 1.4025 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.4025 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कृष्णा दगडू कोकने , (खाता क्रमांक :-5773)गट/सर्व्हे क्रमांक 134/1/अ/प्लॉट/33 बिगरशेती क्षेत्र 1.4025 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. नाशिक 6 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12316 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.ऑन लाईन एस.आर.ओ. प्राप्त दस्तावरोन नोंद केली असे.