सातबारा Watch

← भगुर

Ferfar #18448 · भगुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
23/1/ब/4, 31
Talathi
राजेद्र वामन खैरनार
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026लिहुन देणार : नाणेगाव विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्या नाणेगाव लिहुन घेणार : उत्तम कारभारी चौधरी यांनी सर्व्हे क्रमांक 23/1/ब/4 वर फेरफार क्रमांक 9928 ने घेतलेला बोजा नानेगांव वि का सह से सो कडुन रोजी द्राक्षमंडप व ठिबक सिंचना करीता रु. 500000/-दि. 20/06/2006 करभारीचा हिस्सा सर्व्हे क्रमांक 23/1/ब/4 वर फेरफार क्रमांक 10488 ने घेतलेला बोजा नानेगांव वि का सह से सो कडुन रु. 70000/-दि. 27/07/88 कारभारी लहानु करीता सर्व्हे क्रमांक 31 वर फेरफार क्रमांक 10488 ने घेतलेला बोजा नानेगांव वि.का.से.सो सा कडुन र. रु. 50000/- दि. 27/7/88 का.ल.चौधरी यांचा हिस्सा सर्व्हे क्रमांक 23/1/ब/4 वर फेरफार क्रमांक 10568 ने घेतलेला बोजा नानेगांव वि का सह से सो कडुन रु. 50000/-डि घेतले दि. 7/10/91 सर्व्हे क्रमांक 23/1/ब/4 वर फेरफार क्रमांक 10650 ने घेतलेला बोजा नानेगांव वि का सह से सो रु.200000/-दि.7/3/2001 , पुन्हा रु 500000/- दि. 11/08/93 प्रतिज्ञापत्र कारभारी लहानु करीता सर्व्हे क्रमांक 23/1/ब/4 वर फेरफार क्रमांक 10988 ने घेतलेला बोजा नानेगांव वि.का.से.सो. कडुन रु.115000/-दि 4/4/2003 राजु चौधरी करीता सर्व्हे क्रमांक 31 वर फेरफार क्रमांक 10988 ने घेतलेला बोजा नानेगांव वि.का.से.सो सा कडुन रु. 150000/-दि. 10/8/93 ला प्रतिज्ञापत्र कारभारी लहानु चौधरी करिता सर्व्हे क्रमांक 23/1/ब/4 वर फेरफार क्रमांक 11597 ने घेतलेला बोजा नानेगांव वि.का.से.सो. कडून रु.95000/-दि.17/4/04 सर्व्हे क्रमांक 31 वर फेरफार क्रमांक 11744 ने घेतलेला बोजा नाणेगांव वि का से सो कडुन रु. 1000000/-दि. 1/5/10 कारभारी करीता सर्व्हे क्रमांक 23/1/ब/4 वर फेरफार क्रमांक 17326 ने घेतलेला बोजा दिनांक 06/06/2025 रोजी नाणेगाव विविध कार्य. सह. सेवा संस्था. मर्या. चा उल्हास कारभारी चौधरी   यांच्या नावे र.रु. 600000/- कर्ज. सर्व्हे क्रमांक 23/1/ब/3 वर फेरफार क्रमांक 9928 ने घेतलेला बोजा नाणेगांव वि.का.सह.सेवा. कडुन रु. 500000/- दि. 20/6/06 द्राक्षबाग मंडप व ठिबकसाठी कारभारीचा हि तारण त्रिंबक लहाणु चौधरी 1/6 हिस्सा सर्व्हे क्रमांक 23/1/ब/4 वर फेरफार क्रमांक 9928 ने घेतलेला बोजा नानेगांव वि का सह से सो कडुन रोजी द्राक्षमंडप व ठिबक सिंचना करीता रु. 500000/-दि. 20/06/2006 करभारीचा हिस्सा सर्व्हे क्रमांक 31 वर फेरफार क्रमांक 10726 ने घेतलेला बोजा नानेगांव वि.का.से.सो सा कडुन द्राक्ष मंडप व ठिबक करीता र.रु 500000/-दि. 20/6/06 कारभारी करीता सर्व्हे क्रमांक 23/1/ब/4 वर फेरफार क्रमांक 10988 ने घेतलेला बोजा नानेगांव वि.का.से.सो. कडुन रु.115000/-दि 4/4/2003 राजु चौधरी करीता सर्व्हे क्रमांक 31 वर फेरफार क्रमांक 10988 ने घेतलेला बोजा नानेगांव वि.का.से.सो सा कडुन रु. 150000/-दि. 10/8/93 ला प्रतिज्ञापत्र कारभारी लहानु चौधरी करिता सर्व्हे क्रमांक 31 वर फेरफार क्रमांक 11722 ने घेतलेला बोजा नानेगांव वि.का.से.सो सा कडुन रु.200000/- दि.7/3/2001 सर्व्हे क्रमांक 23/1/ब/4 वर फेरफार क्रमांक 11744 ने घेतलेला बोजा नानेगांव वि का सह से सो कडुन रु.1000000/-दि. 1/05/2010 कारभारी करीता सर्व्हे क्रमांक 31 वर फेरफार क्रमांक 11744 ने घेतलेला बोजा नाणेगांव वि का से सो कडुन रु. 1000000/-दि. 1/5/10 कारभारी करीता पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नाणेगाव विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्या नाणेगाव सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 08/10/2026 चा बोजा कमी करणेबाबत दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.