Ferfar #18463 · भगुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 40/2ब
- Talathi
- राजेद्र वामन खैरनार
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026लिहुन देणार:-
अरविंद जयवंत पेटकर ,मिना अरविंद पेटकर देवळाली कॅंटॉन्मेंट बोर्ड हद्दीतील मौजे भगुर गांवचे शिवारातील नंबर 40/2ब यांसी एकुण क्षेत्र 108.49.53 आर चौ मी यांसी बिनशेती आकार रुपये 3037.87 पैसे यापैकी लिहून देणार यांचे स्वतंत्र आणेवारीचे क्षेत्र 240.22 चौ मी यांसी आकार रू 67.26 पैसे (खाता क्रमांक1918) हे त्यांनी
लिहुन घेणार :
अनिता चंद्रकांत टिळे ,पल्लवी प्रविण आडके ,सिंधु प्रशांत बोंबले , (खाता क्रमांक :-5788)गट/सर्व्हे क्रमांक 40/2ब बिगरशेती क्षेत्र 2.4022 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11204 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.ऑन लाईन एस.आर.ओ. प्राप्त दस्तावरोन नोंद केली असे.