Ferfar #18466 · भगुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/4/क/प्लॉट/12
- Talathi
- राजेद्र वामन खैरनार
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026लिहुन देणार:-
सी व्हि पप्पाचन रा. भगुर(खाता क्रमांक1418) यांचे गट/सर्व्हे क्रमांक41/4/क/प्लॉट/12, देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील व मौजे भगुर ह्या गांवचे शिवारातील बिनशेती प्लॉट मिळकत यांसी सर्व्हे नंबर 41/4क पैकी प्लॉट नंबर 12 यांसी (नवीन संगणकीकृत 7/12 उताऱ्याप्रमाणे सर्व्हे नंबर 41/4/क/प्लॉट/12) यांसी एकुण क्षेत्र 233.75 चौ.मी. यांसी बिनशेती आकारणी रुपये 84.15 पैसे, ही संपुर्ण मिळकत व या प्लॉट मिळकतीवर बांधलेली तळ मजला असलेली संपुर्ण घर मिळकत यांसी एकुण बांधकामाचे बिल्टअप क्षेत्र 895.625 चौ. फुट म्हणजेच 83.23 चौ.मी. अशी प्लॉट व त्यावरील संपूर्ण बांधीव घर मिळकत व घर मिळकतीच्या संपुर्ण तळ जागेसह व वरील टेरेससह, तसेच संपुर्ण सुख-सुविधांसह घर मिळकत बिगरशेती क्षेत्र 2.3375 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.3375 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
आशा जनार्दन झनकर ,सुरेखा हौशिराम झनकर - - -, (खाता क्रमांक :-5792)गट/सर्व्हे क्रमांक 41/4/क/प्लॉट/12 बिगरशेती क्षेत्र 2.3375 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11265 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4950000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.ऑन लाईन एस.आर.ओ. प्राप्त दस्तावरोन नोंद केली असे.