Ferfar #18467 · भगुर
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/2/प्लॉट/18/19/अे
- Talathi
- राजेद्र वामन खैरनार
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
एल.एम.के. कन्स्ट्रक्शन बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार सागर अशोक माळोदे, अतुल सुदाम लभडे ,,गणेश श्रीमंतराव कुदळ ,वैष्णवी योगेश शेळके च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मू. योगेश पोपटराव शेळके रा. भगुर मौजे भगुर या गांवचे शिवारातील बिनशेती मिळकत यांसी स नंबर 56/2/प्लॉट /18/19/अे यांसी क्षेत्र 93.63 चौ.मी. व त्यावर बांधण्यात आलेले तळ+ पहिला मजला मंजुर नकाशानुसार
कारपेट क्षेत्र 45.457 चौ.मी. म्हणजेच सेलेबल सुपर बिल्ड अप क्षेत्र 92.66 चौ.मी.(यामध्ये टेरेस,पोर्च,जीना व बाल्कनी समाविष्ट आहे गट/सर्व्हे क्रमांक56/2/प्लॉट/18/19/अे, बिगरशेती क्षेत्र 0.9363 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9363 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गणेश संतु घुगे ,रूपाली गणेश घुगे - - -, (खाता क्रमांक :-5793)गट/सर्व्हे क्रमांक 56/2/प्लॉट/18/19/अे बिगरशेती क्षेत्र 0.9363 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11301 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3700000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.ऑन लाईन एस.आर.ओ. प्राप्त दस्तावरोन नोंद केली असे.