सातबारा Watch

← भगुर

Ferfar #18473 · भगुर

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
41/3/अ/1/3
Talathi
राजेद्र वामन खैरनार
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्ज सूची प्रतिज्ञापत्र व खरेदी दस्ताचे नकलेवरून, बाजुस दाखल केलेली बिनशेती मिळकत सर्वे नंबर 41/3अ/1/3 प्लॉट न. 03 यांसी क्षेत्र 333.10 चौ.मी. चे धारक छबू सखाराम मोरे व भारती दत्तात्रय पवार यांनी सदरची मिळकत विकसित करून मिळकतीचे डिक्लेरेशन दस्त.सह.दु.नि.का नाशिक-2 दस्त क्रमांक 5944/2023 दि 10/06/2026 रोजी नोंदवुन मिळकत माऊली रो हाऊसेस या नावाने घोषित केली आहे. त्यातील युनिट खालील प्रमाणे इसमांना खरेदी दस्ता अन्वये युनिट हस्तांतर केले आहे. त्याचा तपशील खालीलप्रमाणे. खरेदीने लिहून घेणार सभासद यांना दिलेल्या असून बांधीव रो हाउस पैकी रो हाउस क्र.01 यासी प्लोटेड क्षेत्र 83.56 चौमी लिहून घेणार:-बाळू रमेश दिवटे यांना दिले असून त्याचे नोंद न. 15096 प्रमाणे गावी फेरफार दाखल असून त्याबाबत त्यांनी चूक दुरूस्ती लेख सह.दु.नि.का नाशिक-2 दस्त क्रमांक 5942/2026 दि 10/06/2026 रोजी नोंदवुन सदर रो हाऊस चे बांधीव क्षेत्र 100.71 चौमी म्हणजेच 1084.00 चौ मी व यांसी तळजागा /प्लोटेड क्षेत्र 91.55 चौमी अशी दुरूस्ती दस्त व सूची क्रमांक 2 प्रमाणे घेतली असे. बांधीव रो हाउस पैकी रो हाउस क्र.03 चे सभासद सिंघा किशोर कुमार व रेखा किशोर कुमार सिंघा यांचे नाव नोंद न. 16053 प्रमाणे दाखल आहे बांधीव रो हाउस पैकी रो हाउस क्र.04 यासी प्लोटेड क्षेत्र 83.56 चौमी लिहून घेणार:-प्रविण विठ्ठल लकारिया यांना दिले असून त्याचे नोंद न. 14910 प्रमाणे गावी फेरफार दाखल असून त्याबाबत त्यांनी चूक दुरूस्ती लेख सह.दु.नि.का नाशिक-2 दस्त क्रमांक 5942/2026 दि 10/06/2026 रोजी नोंदवुन सदर रो हाऊस चे बांधीव क्षेत्र 100.71 चौमी म्हणजेच 1084.00 चौ मी व यांसी तळजागा /प्लोटेड क्षेत्र 91.55 चौमी अशी दुरूस्ती दस्त व सूची क्रमांक 2 प्रमाणे घेतली असे. अर्ज, डिक्लेरेशन ,प्रतिज्ञापत्र सभासदांची सूची क्र 2 व चूक दुरूस्ती पत्रका वरून नोंद केली असे.