सातबारा Watch

← लहवित

Ferfar #7606 · लहवित

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
85/4, 88/2, 88/3
Talathi
अमित अमृतराव पाटील
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/09/2026 खातेदार: संपत नामदेव काळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर विविध कार्यकारी सह विकास सेवा संस्था मर्यादित लहवीत यांचेकडून दिनांक 17/07/2004 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.