सातबारा Watch

← लहवित

Ferfar #7609 · लहवित

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
88/3
Talathi
अमित अमृतराव पाटील
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 खातेदार:संपत नामदेव काळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर लहवित विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्यादित यांचेकडून दिनांक 20/11/1959 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 800.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.