Ferfar #7610 · लहवित
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 88/3
- Talathi
- अमित अमृतराव पाटील
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
खातेदार:संपत नामदेव काळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर लहवित विविध कार्यकारी सह.विकास सेवा संस्था मर्यादित. यांचेकडून ररक्कम रु.100000/- दि.01/11/1997 र.रु. 100000/-दि.28/03/1994 र.रु.200000/- दि.25/8/1997 रोजी घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.