Ferfar #7613 · लहवित
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88/3
- Talathi
- अमित अमृतराव पाटील
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
खातेदार: संपत नामदेव काळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर लहवित विविध कार्यकारी सह.विकास सेवा संस्था मर्यादित. यांचेकडून रक्कम रु. 400000.00 दि.28/3/2006 रोजी घेतलेले कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.