Ferfar #7622 · लहवित
नाशिक, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
खातेदार:रोहिदास काशिनाथ मुठाळ यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर लहवीत विविध कार्यकारी सह विकास सेवा संस्था मर्यादित यांचेकडून दिनांक 06/11/2008 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 600000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.