सातबारा Watch

← लहवित

Ferfar #7623 · लहवित

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
2/1
Talathi
अमित अमृतराव पाटील
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- तुकाराम खंडू जारस ,भगीरथी मोतिराम मेधने ,किसन विश्वनाथ आडके , संजय विश्वनाथ आडके, माधुरी सुधीर आरोटे ,मनीषा रामदास गोवर्धने , (खाता क्रमांक :- 82)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 2/1 क्षेत्र 0.1300 हे.आर.चौ.मी. पैकी क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी लिहुन घेणार:- दत्तु उर्फ दत्तात्रय निवृत्ती जारस यांना दुय्यम निबंध‍क नाशिक 2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 2048 दिनांक 26/02/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 250000.00 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच लिहून घेणार हे स्थानिक शेतकरी खातेदार आहे. नोंद् अर्ज , सूची क्रमांक 2 , खरेदीखत व मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपील/194/2026 दिनांक 15/07/2026 मधील अनुक्रमांक 83 नुसार फेर नोंद केली असे.