Ferfar #8824 · आगरटाकळी
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- दिपाली दत्तू धनगर
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार :- राहेल शशीकांत वाघमारे (खाता क्रमांक392) सर्व्हे क्रमांक 30/1अ/1पै/2पै/5/14पै/15 ते 47/80 ते 85/37, बिगरशेती क्षेत्र 1.8275 आर.चौ.मी व त्यावरील बांधीव मिळकत हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार :- क्रांती शशिकांत वाघमारे उर्फ क्रांती रितेश रणशूर, (खाता क्रमांक :-4208) सर्व्हे क्रमांक 30/1अ/1पै/2पै/5/14पै/15 ते 47/80 ते 85/37 बिगरशेती क्षेत्र 1.8275 आर.चौ.मी व त्यावरील बांधीव मिळकत
यांना दुय्यम निंबधक नाशिक 1 जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 13197 दिनांक 29/12/2025 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व खरेदीखताची नक्लेवरोन केली असे.
30/1अ/1पै/2पै/5/14पै/15 ते 47/80 ते 85/37