Ferfar #8964 · आगरटाकळी
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/1/अ/3/प्लॉट/69
- Talathi
- दिपाली दत्तू धनगर
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार :- उत्तमराव पंडीतराव दराडे (खाता क्रमांक3212) यांचे सर्व्हे क्रमांक 29/1/अ/3/प्लॉट/69, बिगरशेती क्षेत्र 2.8309 आर.चौ.मी व त्यावरील बांधीव मिळकत हे त्यांनी
लिहुन घेणार :- मंजुषा सुनिल पगारे ,सुनिल वसंत पगारे (खाता क्रमांक :-4209) सर्व्हे क्रमांक 29/1/अ/3/प्लॉट/69 बिगरशेती क्षेत्र 2.8309 आर.चौ.मी व त्यावरील बांधीव मिळकत
यांना दुय्यम निंबधक नाशिक 4 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6088 दिनांक 09/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 810000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व खरेदीखताची नक्कल वरोन केली असे.