Ferfar #9000 · आगरटाकळी
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-07-28
- Objection until
- 2026-08-12
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/2/3/4/अ/5/6, 9/9/अ
- Talathi
- दिपाली दत्तू धनगर
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/07/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/07/2026
लिहुन देणार नं.1 :- बन्सी रामा साळवे यांचे सर्व्हे क्रमांक 9/2/3/4/अ/5/6 खाता क्रमांक 2131 या व सर्व्हे क्रमांक 9/9/अ खाता क्रमांक 94 या दोन्ही सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.34 हे.आर हे त्यांनी व लिहुन देणार नं.2 : 1) पंकज बन्सी साळवे 2) तुषार बन्सी साळवे 3) जयश्री बन्सी साळवे उर्फ जयश्री सदु शार्दुल 4) अश्विनी बन्सी साळवे 5) माधुरी बन्सी साळवे उर्फ माधुरी अमित खांबेकर यांनी
लिहुन घेणार :- विराज इस्टेट्स प्रा लि तर्फे संचालक करण राजेंद्र शाह
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.नाशिक 7 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 7492 दिनांक 16/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10300000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.