सातबारा Watch

← आगरटाकळी

Ferfar #9080 · आगरटाकळी

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
39/1अ/प्लॅाट/36/37
Talathi
दिपाली दत्तू धनगर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दिपाली नगर नाशिक लिहून घेणार : संदेश प्रकाश देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 39/1अ/प्लॅाट/36/37 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दिपाली नगर र.रु.1706000-ला तारण फ्लँट नं.03 पुरते - 6059 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज,प्रतिज्ञापत्र बँक यांचेकडील पत्र क्रमांक.DEEP/ADV/665-667/2025-26 दिनांक : 23/01/2026 रोजीचे दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.