सातबारा Watch

← दसक

Ferfar #22718 · दसक

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
26/अ/5/6/2
Talathi
केकाण शितल दादासाहेब
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026 मा. तहसिलदार यांचे कडील जा.क्र. सं.क्र. 1/RTS/कावि/1354/2026 दि. 30/07/2026, विशेष वसुली व विक्री अधिकारी, समता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कोपरगाव यांचेकडील जा. क्र./वसुली/नोटीस/2025-26/125 दि. 17/04/2026 अन्वये अत्रेय कॉर्पोरेशन करिता भागीदार 1) सुमन उत्तम संगमनेरे 2) उत्तम वेदु संगमनेरे 3) सुनील पोपटराव धोंगडे यांचे मौजे दसक येथील गट नं. 26/अ/5/6/2 क्षे. 26.00 आर चौ मी या मिळकतीवर स्थावर जप्ती हुकुम आदेशान्वये संस्थेच्या नावाची बोजा नोंद इतर अधिकारात केली असे.