सातबारा Watch

← दसक

Ferfar #22719 · दसक

नाशिक, नाशिक · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
18/2/प्लॉट/2
Talathi
केकाण शितल दादासाहेब
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026संजय यशवंत भामरे यांनी अर्ज दिला की मौजे दसक येथील 18/2/प्लॉट/2 या मिळकतीवरील खातेदार कै. सुमनबाई उर्फ सुमन यशवंत भामरे या दि. 26/06/2024 रोजी मयत झालेले असुन त्यांना वारस खालील प्रमाणे 1) संजय यशवंत भामरे नाते – मुलगा वय – 56 वर्षे 2) योगेश यशवंत भामरे नाते – मुलगा वय- 52 वर्षे 3) कल्पना अनिल गवांदे नाते – मुलगी वय- 59 वर्षे 4) सुषमा श्याम पवार नाते – मुलगी वय- 52 वर्षे कै. सुमनबाई उर्फ सुमन यशवंत भामरे यांनी लिहुन ठेवलेल्या सह. दु. नि. नाशिक 5 येथील नोंदणीकृत मृत्युपत्र 7518/2024 दि. 07/06/2024 नुसार वरील मिळकत संजय यशवंत भामरे व योगेश यशवंत भामरे यांना देण्यात आलेली आहे. अर्जदार यांनी नोंदणीकृत मृत्युपत्र हजर केले वरुन मयताचे नाव कमी करुन मृत्युपत्रानुसार नावे दाखल करणेकामी अर्ज, प्रतिज्ञापत्र, नोंदणीकृत मृत्युपत्र, मृत्यु दाखला वरुन नोंद केली असे.