सातबारा Watch

← दसक

Ferfar #22722 · दसक

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
Talathi
केकाण शितल दादासाहेब
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026 अर्ज , प्रतिज्ञापत्र, सुची क्र. 2, डीड ऑफ अपार्टमेंट सह दु. नि. नाशिक 2 यांचेकडील दस्त क्र. 9249/2011 दि. 27/07/2011 मोबदला – रक्कम रु. 300000/- लिहुन देणार – मे. मनोज बिल्डर्स तर्फे भागीदार सदानंद एकनाथ शेटे संमती देणार – 1) शंकर सहादू शेटे 2) अरुण शंकर शेटे 3) दशरथ सहादू शेटे 4) प्रविण दशरथ शेटे अ.क्र. 1 ते 4 तर्फे ज.मु. म्हणुन सदानंद एकनाथ शेटे लिहुन घेणार- माधुरी अतुल बुटले स. नं. 12/1 2/12/1 3/पै/प्लॉट/3/4 वरील कुबेर कॉर्नर मधील तिस-या मजल्यावरील फ्लॅट नं. 7 करिता अंमल घेणेकामी नोंद केली असे. 12/1 2/12/1 3/पै/प्लॉट/3/4,12/1 2/12/1 3/पै/प्लॉट/3/4