सातबारा Watch

← दसक

Ferfar #22723 · दसक

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
3/अ/3/ड/प्लॉट/5
Talathi
केकाण शितल दादासाहेब
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 11/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026 लिहुन देणार:- ,विजय नारायण पाटील रा. दसक(खाता क्रमांक503059) यांचे गट/सर्व्हे क्रमांक3/अ/3/ड/प्लॉट/5 या मिळकतीवरील सुमती अपार्टमेंट या इमारतीमधील तळ मजल्यावरील दुकान नं. 01 त्यांनी लिहुन घेणार : संगिता हिरामण आढाव यांना दुय्यम निंबधक नाशिक 2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9831 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 724900 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.