सातबारा Watch

← दसक

Ferfar #22735 · दसक

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
3/अ/3/ड/प्लॉट/4
Talathi
केकाण शितल दादासाहेब
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्ज , सुची क्र. 2, विकसन करारनामा सह दु. नि. नाशिक 2 यांचेकडील दस्त क्र. 13908/2025 दि. 24/12/2025 मोबदला – रक्कम रु. 14841000 लिहुन देणार – 1) भिकचंद बाबुराव गांगुर्डे 2) गौतम बाबुराव गांगुर्डे 3) संगिता नंदु जाधव 4) माधुरी महेश अहिरे 5) सरला सुनिल साळवे 6) राहुल गौतम गांगुर्डे (संमती देणार) लिहुन घेणार – सिद्धी विनायक कन्स्ट्रक्शन्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार 1) नितीन मधुकर जगळे 2) सागत नितीन जगळे 3) सुवर्णा नितीन जगळे स. नं. 3/अ/3/ड/प्लॉट/4 क्षे. 850.45 चौ. मी. पैकी लिहुन देणार यांचे अविभक्त हिश्श्याचे क्षेत्र 425.225 चौ मी करिता इतर अधिकारात विकसन करारनामा करुन घेणार यांचे नाव दाखल करणेकामी नोंद केली असे. कागदपत्रे दप्तरी दाखल असे. मा. सहा, जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/कावि/367/2026 दि. 14/10/2026 अन्वये फेरनोंद केली असे.