Ferfar #22752 · दसक
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/1/1/प्लॉट/1
- Talathi
- केकाण शितल दादासाहेब
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहुन देणार : संजयकुमार वसंतराव जोशी यांनी स. नं. 12/1/1/प्लॉट/1 या मिळकतीवरील कुबेरधाम रो हाऊसेस अपार्टमेंट मधील रो. हाऊस नं. 06 हे त्यांनी
लिहुन घेणार : 1) अविनाश रमेश हिवाळे 2) पुष्पा रमेश हिवाळे
यांना सह दय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्र. 10251/2026 दि. 01/10/2026 प्रमाणे रक्कम रु. 4100000/- घेऊन खरेदी दिली. कागदपत्रे दप्तरी दाखल असे