Ferfar #22773 · दसक
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/3/अ/15/प्लॉट/15
- Talathi
- केकाण शितल दादासाहेब
- First seen
- 2d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : अपर तहसीलदार
आदेश क्रमांक : सं. क्र.1/RTS/कावि/1956/2026
आदेश दिनांक : 27/10/2026
मा. अपर तहसिलदार यांचेकडील आदेश क्र. सं. क्र.1/RTS/कावि/1956/2026 दि. 27/10/2026 अन्वये मौजे दसक येथील स. नं. 10/3/अ/15/प्लॉट/15 या मिळकतीच्या 7/12 सदरी असलेले अपाक आई रेणुका विलास गाडेकर तसेच मयत रेणुका विलास गाडेकर यांचे नाव कमी करणेबाबत आदेश झालेने सदर नावे कमी केली असे.