सातबारा Watch

← पंचक

Ferfar #11629 · पंचक

नाशिक, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
13/1
Talathi
चंद्रकांत देवराम वाघचौरे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि. नाशिकरोड शाखा इंगळे नगर गहाणखत लिहुन देणार : अमित शिवाजी बोराडे ,छाया राजेंद्र गायधनी ,भावना अशोक गाडे ,सुशीला शिवाजी बोराडे रा. पंचक यांनी दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 10764-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/1 क्षेत्र 6.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमित शिवाजी बोराडे ,छाया राजेंद्र गायधनी ,भावना अशोक गाडे ,सुशीला शिवाजी बोराडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : संदीप शिवाजी बोराडे (खाता क्रमांक :- 3690) , उषा संदीप बोराडे (खाता क्रमांक :- 3690) ,