Ferfar #25847 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/1/2/2/प्लॉट/27
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/10/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, लिहून देणार यांचे नाव लागल्याची नोंद, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल व सूची-2 वरोन
दस्त क्रमांक 4955/2023, दिनांक: 28/04/2023, सह. दुय्यम निबंधक नाशिक-7
मोबदला रक्कम रुपये :-1597000/-
लिहून देणार: 1) श्रीकृष्ण डेव्हलपर्स भागीदारी फर्म तर्फे भागीदार श्री. सतीश वामन सोनवणे
लिहून घेणार: 1) श्री. अशोक बाबुलाल कनोजिया 2) सौ. माधुरी अशोक कनोजिया
यांनी सर्वे नंबर 23/1/2/2/प्लॉट/27 वरील सुमनचंद्र रेसिडेन्सी अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं-11, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.
पुनर्विक्री
अर्ज, प्रतिज्ञापत्र, लिहून देणार यांचे नाव लागल्याची नोंद, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल व सूची-2 वरोन
दस्त क्रमांक 9475/2026, दिनांक: 09/08/2026, सह. दुय्यम निबंधक नाशिक-6
मोबदला रक्कम रुपये :-2281000/-
लिहून देणार: 1) श्री. अशोक बाबुलाल कनोजिया 2) सौ. माधुरी अशोक कनोजिया
लिहून घेणार: 1) प्रकाश लक्ष्मण ठाकरे