सातबारा Watch

← वडाळा

Ferfar #25849 · वडाळा

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
108/पै/प्लॉट/7, 108/पै/प्लॉट/8
Talathi
किर्ती बबनराव पिवळ
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/10/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र, लिहून देणार यांचे नाव लागल्याची नोंद, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल व सूची-2 वरोन दस्त क्रमांक 7782/2026, दिनांक: 02/07/2026, सह. दुय्यम निबंधक नाशिक-6 मोबदला रक्कम रुपये :-1840000/- लिहून देणार: 1) योगेश केशव शिरोडे लिहून घेणार: 1) शालींदर गोकुळ गोंडगे 2) गोकुळ रामभाऊ गोंडगे यांनी सर्वे नंबर 108/पै/प्लॉट/7 व 8 वरील विराग प्लाझा अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं-11, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.