सातबारा Watch

← वडाळा

Ferfar #25854 · वडाळा

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
84/1अ/14/प्लॉट/14
Talathi
किर्ती बबनराव पिवळ
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 मौजे वडाळा येथील सर्वे नं. 84/1अ/14/प्लॉट/14,यांसी क्षेत्र 311.87 चौ.मी वर बांधण्यात आलेली बिल्डींग मिळकत मे. 1) माधवराव बाजीराव मोहन. 2. तानाजी बाजीराव मोहन तर्फे मुखत्यार महाजन बिल्डकॉन अ जॉईंट व्हेंचर तर्फे भागीदार सत्यजित एकनाथ महाजन 2) महाजन बिल्डकॉन अ जॉईंट व्हेंचर तर्फे भागीदार सत्यजित एकनाथ महाजन यांनी विकसित करून सदर अपार्टमेंटचे घोषणापत्र दु.नि.नाशिक-6 यांचे कार्यालयात दस्त क्र. 7001/2020 दिनांक 23/12/2020 रोजी नोंदवुन “गुरुसाई अपार्टमेंट" या नावाने घोषित असुन अपार्टमेंटचे नांव 7/12 ला दाखल त्यातील फ्लॅट खालीलप्रमाणे इसमांना डीड ऑफ अपार्टमेंट खरेदी दस्ताने विक्री केले आहे.त्याचा तपशील खालीलप्रमाणे अ.नं.1)नाव-1) अश्विनी वैभव कस्तुरे, फ्लॅट – 201 दस्त क्रमांक–7332/2020., दु.नि.का.नाशिक-6, दिनांक-29/12/2020 मोबदला र.रु.2500000/- अ.नं.2)नाव-1) अश्विनी वैभव कस्तुरे, फ्लॅट – 202 दस्त क्रमांक-7333/2020., दु.नि.का.नाशिक-6, दिनांक-29/12/2020 मोबदला र.रु.2400000/- अ.नं.3)नाव-1) नेहा रविंद्र बंगाली, फ्लॅट – 301 व 304 दस्त क्रमांक–7136/2021, दु.नि.का.नाशिक-6, दिनांक-13/09/2021 मोबदला र.रु.2800000/- पुनर्विक्री अ.नं.4)नाव-1) आरती सारंग सोरते, फ्लॅट- 301 व 304 दस्त क्रमांक-2635/2026., दु.नि.का.नाशिक-6, दिनांक-04/03/2026 मोबदला र.रु.3000000/- अ.नं.5)नाव-1) कुश गंगाधर कोहाड, फ्लॅट – 302 व 303 दस्त क्रमांक-6410/2021., दु.नि.का.नाशिक-6, दिनांक-17/08/2021 मोबदला र.रु.2399000/- वरीलप्रमाणे खरेदी घेणार यांचे नाव नोंदीत दाखल करून अपार्टमेंटचे नांव दाखल करणे कामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र, सूची क्र. २, डीड ऑफ अपार्टमेंट, प्रतिज्ञापत्र व खरेदी दस्तावरोन.