सातबारा Watch

← वडाळा

Ferfar #25874 · वडाळा

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
103/2/1/2
Talathi
किर्ती बबनराव पिवळ
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंट लिहून देणार यांची नाव लागल्याची नोंद,खरेदीखताची नक्कल व सूची-2 वरोन दस्त क्रमांक:8852/2026 दिनांक:24/08/2026 सह. दुय्यम निबंधक नाशिक-7 मोबदला रक्कम रुपये :-2800000/- लिहून देणार: 1) मे.प्रगती बिल्डर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार दिनेश लालजीभाई कारावडीया लिहून घेणार: 1) निलेश जैलेंद्र निकम 2) माधुरी निलेश निकम यांनी सर्वे नंबर 103/2/1/2 व 1/2/2/प्‍लॉट/3व5/6व11 वरील कंचन प्राईड अपार्टमेंट मधील ए विंग मधील चौथ्या मजला (ब्रोशरप्रमाणे) मंजूर नकाशा प्रमाणे तिसरा मजला वरील फ्लॅट - 402, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली 103/2/1/2 व 1/2/2/प्‍लॉट/3व5/6व11,103/2/1/2 व 1/2/2/प्‍लॉट/3व5/6व11