Ferfar #25878 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/4/प्लॉट/2
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंट,लिहून देणाऱ्याची नाव लागल्याची नोंद, दस्त नक्कल व सूची-2 वरोन
दस्त क्रमांक 2525/2013 दिनांक:16/03/2013 सह. दुय्यम निबंधक नाशिक-2
मोबदला रक्कम रुपये :- 1265000/-
लिहून देणार: 1) भुपेंद्र मोहनलाल पटेल
लिहून घेणार: 1) संजीवनी भास्कर केदारे
यांनी सर्वे नंबर 16/4/प्लॉट/2 दौलत रेसिडेन्सी अपार्टमेंट मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं – 2, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली