Ferfar #25884 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 97/17
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
मौजे वडाळा येथील सर्वे नं.97/17 वरील बांधीव मिळकत रुंग्टा होम्स एल एल पी तर्फे भागीदार अखिल ललित रुंग्टा यांनी विकसित करून सदर अपार्टमेंटचे घोषणापत्र दु.नि.नाशिक-6 यांचे कार्यालयात दस्त क्र.8014/2024 दिनांक 17/08/2024 रोजी नोंदवुन “श्री रामलल्ला निवास अपार्टमेंट“ या नावाने घोषित असुन अपार्टमेंटचे नांव 7/12 ला दाखल आहे, काही फ्लॅट्स विक्री करून त्यांची नोंद घेण्यात आली आहे, उर्वरीत सदनिका खालील इसमांना विक्री केले आहेत.
त्याचा तपशील खालीलप्रमाणे
अ.नं.1)नाव-1) श्रद्धा ज्ञानेश्वर पवार 2) उषा ज्ञानेश्वर पवार , फ्लॅट – ए - 101,
दस्त क्रमांक–8846/2026, दु.नि.का.नाशिक-4,दिनांक-20/08/2026 मोबदला र.रु.3985150/-
अ.नं.2)नाव-1) प्रीती प्रशांत सोनवणे उर्फ प्रीती अलंकार जगताप, फ्लॅट – बी - 104
दस्त क्रमांक–11057/2025, दु.नि.का.नाशिक-4,दिनांक-15/09/2025 मोबदला र.रु.3566670/-
अ.नं.3)नाव-1) नीता एन भट 2) भट नित्यानंद अछूत,फ्लॅट – बी- 301
दस्त क्रमांक-4564/2026, दु.नि.का.नाशिक-4,दिनांक-29/04/2026 मोबदला र.रु.3102800/-
अ.नं.4)नाव-1) दिलीप नत्थूजी चल्लीरवार 2) वनिता दिलीप चल्लीरवार ,फ्लॅट – सी - 201
दस्त क्रमांक–11007/2025, दु.नि.का.नाशिक-4,दिनांक-12/09/2025 मोबदला र.रु.3519600/-
अ.नं.5)नाव-1) शरद राजेंद्र पाटील 2) भारती राजेंद्र पाटील , फ्लॅट – ई - 202
दस्त क्रमांक–4354/2026., दु.नि.का.नाशिक-4,दिनांक-24/04/2026 मोबदला र.रु.3573700/-
अ.नं.6)नाव-1) दिनेश रमेश सैंदाणे 2) अनिता रमेश सैंदाणे ,फ्लॅट – ई - 404
दस्त क्रमांक-4119/2026., दु.नि.का.नाशिक-4,दिनांक-17/04/2026 मोबदला र.रु.3692530/-
अ.नं.7)नाव-1) यशवंत वासुदेव ठाकूर ,फ्लॅट – एफ - 102
दस्त क्रमांक–14347/2025., दु.नि.का.नाशिक-3,दिनांक-10/12/2025 मोबदला र.रु.3485000/-
अ.नं.8)नाव-1) भुवनेश कमलाकर अहिरराव 2) स्वाती भुवनेश अहिरराव ,फ्लॅट – एफ - 103
दस्त क्रमांक–13688/2025., दु.नि.का.नाशिक-4,दिनांक-24/11/2025 मोबदला र.रु.3396000/-
अ.नं.9)नाव-1) तुषार मधुसूदन माळी 2) रेखा तुषार माळी ,फ्लॅट – एफ - 201
दस्त क्रमांक–919/2025., दु.नि.का.नाशिक-4,दिनांक-24/01/2025 मोबदला र.रु.3126200/-
अ.नं.10)नाव-1) शशिकांत रामदास सोनगीरकर 2) योगेश शशिकांत सोनगीरकर ,फ्लॅट – एफ - 202
दस्त क्रमांक–4328/2026., दु.नि.का.नाशिक-4,दिनांक-23/04/2026 मोबदला र.रु.3202830/-
अ.नं.11)नाव-1) प्रियंका सचिन शिंदे 2) सचिन कैलास शिंदे ,फ्लॅट – एफ - 203
दस्त क्रमांक–5057/2026., दु.नि.का.नाशिक-4,दिनांक-13/05/2026 मोबदला र.रु.2900000/-
अ.नं.12)नाव-1) शुभम नरेश कंडाळे 2) वैशाली नरेश कंडाळे ,फ्लॅट – एफ - 204
दस्त क्रमांक–13398/2025., दु.नि.का.नाशिक-4,दिनांक-17/11/2025 मोबदला र.रु.3155650/-
वरीलप्रमाणे खरेदी घेणार यांचे नाव नोंदीत दाखल करून अपार्टमेंटचे नांव दाखल करणे कामी नोंद केली असे. नोंद अर्ज, घोषणापत्र, सूची क्र. २, डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल व प्रतिज्ञापत्र यावरोन.