Ferfar #25886 · वडाळा
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/4ते9/11/13/प्लॉट/17ते18
- Talathi
- किर्ती बबनराव पिवळ
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,डीड ऑफ अपार्टमेंट दस्त नक्कल, लिहून देणाऱ्याची नाव लागल्याची नोंद व सूची-2 वरोन
दस्त क्रमांक 9225/2026 दिनांक: 31/08/2026 सह. दुय्यम निबंधक नाशिक-4
मोबदला रक्कम रुपये :-3070000/-
लिहून देणार: 1) हमिदा इश्तियाक अहमद अन्सारी
लिहून घेणार: 1) आकिब हुसैन खान 2) असमाबानो आकिब खान
यांनी सर्वे नंबर 4/4ते9/11/13/प्लॉट/17ते18 वरील साई लीला अपार्टमेंट मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं- 03, लिहून दिलेली मिळकत बिनशेती असून बांधीव असुन.मिळकतीस अपार्टमेंटचे नाव दाखल असुन प्रस्तुत दस्ताचा अंमल घेणेकामी नोंद केली.